डिजिटल माध्यम साक्षरता

हर्णैला श्रीनाथ श्रद्धा उपक्रमांतर्गत एन. डी. गोळे हायस्कूल मध्ये पालक, शिक्षक आणि ८,९, १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धा गोरे हिच्या पुढाकारातून सायबर संवाद झाला. त्यानिमित्ताने मुलांशी संवाद साधण्याची आणि सायबरच्या जगातली त्यांच्या पुढे असलेल्या आव्हानांची चर्चा करता आली. गृहपाठासाठी ChatGPT हा प्रकार महानगरांपासून गावखेड्यांपर्यंत सगळीकडे दिसतो आहे. गाईड क्लचरचाच हा पुढचा टप्पा आहे. फक्त गाईड्स शी संवाद साधता यायचा नाही, इथे तीही सोय आहे त्यामुळे अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे.
Comments